About somnath P****
[removed]
Message first, or unlock private contact details with membership.
[removed]
एका महिलेला आई होण्याची इच्छा असते आणि एका पुरुषाला बाप होणाची इच्छा असते. हे उदाहरण मी मजा घरी अनुभवले आहे. एक म्हाणजे माज्या मावशीला मुल जाहली नाहीत आणि दुसरे म्हाणजे माज्या काका काकुना मुल झाली नाहीत. या गोष्टी वारू सतत वाद चालत असतो. सद्य त्याचे वय झाले आहे. पण त्यांची सेवा करण्यासाठी स्वतःच कोणी नाही. मी वीर्य दान करून माज्या कडून कुणाच्या घराला घरपण येत असेल तर काय अडचण आहे . [removed]
[removed]